साटेली भेडशी येथील तलवार प्रकरणाची योग्य ती चौकशी करा..! पिडीत मुस्लिम कुटुंबाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
सिंधुदुर्ग( दोडामार्ग): गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ मुस्लिम नदाफ कुटुंब दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथे वास्तव्यास आहे. या कुटुंबातील अश्फाक नदाफ उदरनिर्वासाठी टायर पंचर दुकान...
