मी यशवंत आहे, मी बुद्धीवंत आहे, हे तुम्ही तुमच्या वागण्या बोलण्यातून सिद्ध करा..! ॲड. संतोष सावंत
कुडाळ प्रतिनिधी: मोबाईलचे मेसेज वाचणे म्हणजे वाचक नव्हे, तर जोपर्यंत तुम्ही हातात पुस्तकाचं पान हातात घेत नाही आणि ते वाचत नाही तोपर्यंत तुम्ही वाचक नाही....
