प्रज्वल पनासे ची भारतीय नेव्हीतील नौदलाच्या अग्निवीर एस. एस. आर. पथकात निवड.
सावंतवाडी प्रतिनिधी: आपल्याच वाडीतील यशस्वी युवकांचा आदर्श समोर ठेऊन त्यादृष्टीने स्वप्नपूर्तीला जिद्द आणि प्रयत्नाची जोड दिल्यास कोणतेही लक्ष गाठणे कठीण नाही हे ओटवणे येथील प्रज्वल...
