पुणे येथील ससून रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण दडपण्याची शक्यता ! सुराज्य अभियान
२ वर्षांनंतरही चौकशी समितीचा अहवाल नाही; अपात्र व्यक्तींनी शासकीय लाभ लाटल्याची मोठी शक्यता ! २७ मे वार्ता: मे २०२२ मध्ये पुणे येथील ससून रुग्णालयाच्या...
