वायंगणी विद्यालयातील गुणवंतांचा उद्योजक प्रकाश मेस्त्री यांच्याकडून सन्मान..! दोन विद्यार्थ्यांना घेतले दत्तक
मसुरे प्रतिनिधी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट बुद्धिमत्ता आणि जिद्द असते. फक्त त्यांना योग्य संधी आणि सोयी-सुविधांची गरज असते. यज्ञेशने मिळवलेले यश हे केवळ त्याचे नसून...
