बांधकाम विभागाचे अधिकारी विजय चव्हाण यांचा सह्याद्री फाउंडेशन तर्फे सत्कार.
सावंतवाडी प्रतिनिधी: वेंगुर्ले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विजय नामदेव चव्हाण यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. श्री चव्हाण यांचा सत्कार सह्याद्री फाउंडेशन तर्फे करण्यात आला....
