गणेशोत्सवानिमित्त राज्यातील मिरवणूक मार्गाच्या डागडुजी करण्याविषयीचा शासनाचा आदेश !
मुंबई: गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील गणेशमूर्ती मिरवणुकीचे आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्याचा आदेश राज्यशासनाने दिला आहे. ४ सप्टेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे दहीहंडी...
