शाळांमधून चालू असलेला इस्लामी प्रचार रोखा ! श्री. जयेश थळी
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: गोव्यात मागील 10 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी ‘इस्लामिक कार्यशाळे’चे आयोजन केले जात असल्याचे ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया संस्थे’ने स्वत: सांगितले आहे. या संघटनेचा टर्की...
