२०४० ला चंद्रावर पहिला भारतीय उतरेल! पंतप्रधान नरेंद्र मोदी
१८ ऑक्टोबर वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल मंगळवार दि.१७ ऑक्टोबर रोजी भारताच्या अंतराळ कार्यक्रमांचा आढावा घेतला. या बैठकीत भारताच्या आगामी अंतराळ मोहिमांच्या पूर्वतयारीचा व त्यातील...
