अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडल्याबद्दल आ. वैभव नाईक यांचे एसटी कर्मचाऱ्यांनी मानले आभार
सिंधुदुर्ग: एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविला होता.त्याबद्दल आज एसटी कर्मचाऱ्यांनी आ. वैभव नाईक यांची भेट घेत त्यांचे आभार...
