कळसुलकर हायस्कूलच्या सार्जंट अनंत अनन्या अभिजीत चिंचकर याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सुवर्णपदकावर कोरले आपले नाव.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी एज् युकेशन सोसायटी, संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी प्रशालेचा इयत्ता नववी ब मधील विद्यार्थी कुमार अनंत अभिजीत चिंचकर,...
