सावंतवाडी न. पा. प्रशासकीय कार्यभार प्रभारी कर्मचा-यांच्या खांद्यावर.
सावंतवाडी:- नगरपरिषदेत गेली सहा महिने कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने, विभाग प्रमुख निवृत्त झाल्याने यांचा कार्यभारप्रभारी कर्मचाऱ्याकडे सुपूर्द केल्याने कामकाजात अनियमितता येत असून काम बंद आंदोलन, पाण्यात...
