प्रत्येक विद्यार्थ्याला ३०० रुपयांचा एक गणवेश शाळेच्या पहिल्या दिवशी देणार!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्यातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत विनामूल्य गणवेश देण्याविषयी नुकताच आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला ३०० रुपये किमतीचा एक...
