‘शशिकांत वारिसेची हत्या करणारा नारायण राणे-निलेश राणे यांच्या सोबत राहणारा गुंड’, ‘या’ नेत्यानं थेट नाव घेत आरोप केला
अजित पवार यांनीही या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, हा अपघात दाखवला गेला आहे. याचा मास्टरमाइंड कोण आहे? हे कळलं पाहिजे, अशी मागणी...
