राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपट आता पाहता येणार OTT वर; तेही पूर्ण सबस्क्रिप्शन न घेता
ही पैठणीची खास गोष्ट आता प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट स्ट्रीम होत आहे. विशेष म्हणजे यासाठी प्रेक्षकांना...
