तुळस ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार पंचायत समिती निवडणुकित उमेदवार उतरवणार..
वेंगुर्ला (तुळस): तुळस ग्रामपंचायत मधून अपक्ष म्हणून निवडून आलेले सदस्य नारायण कुंभार आता पंचायत समिती निवडणुकीसाठी आपला उमेदवार उतरवणार आहेत. अशी माहिती त्यांनी आज जाहीर...
