मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्रामसडकमधील कामांबाबत आ. वैभव नाईक यांनी घेतली सचिवांची भेट…!
कामे तात्काळ सुरु करण्याबाबत दिले निवदेन. सिंधुदुर्ग: वर्कऑर्डर न दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रखडलेली कामे तात्काळ सुरु करण्याबाबत काल मंगळवारी...
