काही काहीजण सकाळी सकाळी ९ वाजता नशा करुन कुस्ती खेळतात! फडणवीस यांचाकडून राऊत यांना टोला…
सिंधुदुर्ग: सध्याच्या राजकारणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करताना एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण.. खेचा खेची! फोडा फोडी! शेवटी..शरणागती.....
