मसुरे देऊळवाडा शाळा तालुक्यात प्रथम…! मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान.
मसुरे प्रतिनिधी: राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे...
