बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला एकही जागा नाही!निपाणीत भाजपच्या शशिकला जोल्ले विजयी….
बेळगाव: मराठी माणसांवर होणार्या अन्यायाच्या सूत्रावर लढा देणार्या महाराष्ट्र एकीकरण समितीला बेळगाव जिल्ह्यात एकही जागा मिळालेली नाही. एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर यांना ६४ सहस्र मते...
