शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळने दिली अनोखी भेट.
सावंतवाडी प्रतिनिधी: मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याने स्वतः काढलेले सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांचे पेन्सिल पोर्ट्रेट स्केच...
