सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सनातन धर्माचा ध्वज फडकला..! ध्वजावर कल्पवृक्ष आणि कामधेनू यांची प्रतिमा!
गोवा प्रतिनिधी: सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या दुसर्या दिवशी ऐतिहासिक घटना घडली. या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या शुभहस्ते सनातन...
