निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्य आदर्शवत व दिशादर्शक! अँड. नकुल पार्सेकर
सावंतवाडी प्रतिनिधी: निलेश सांबरे संस्थापक असलेल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे शैक्षणिक सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असुन कोकणातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासह...
