सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने मंगळवारी २३ व २४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील...
