कोरोनाच्या काळामध्ये आत्मनिर्भर बनण्याचा एक व्यर्थ संघर्ष..! सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांचे मनोगत.
सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील एका गरिब कुटुंबातील मोलमजुरी करून स्वतःचा आणि कुटुंबाचा कसाबसा उधर निर्वाह करणारा मी रवी जाधव. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुठे बाहेरगावी जाऊन...
