नारिंग्रे येथे विद्यार्थ्यांना छत्री वाटप.
मसुरे प्रतिनिधी: नारिंग्रे येथील भूतवाडी ग्रामस्थ विकास मंडळ यांच्या वतीने नारिंग्रे गावातील अंगणवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. नारिंग्रे गावातील आबासाहेब राणे...
