Author : news

http://clickmee.in/news - 5605 Posts - 0 Comments
स्टोरी

सावंतवाडी तालुक्यात माडखोल, कारिवडे, सांगेली, कलंबिस्त पंचक्रोशीत भूकंपाचा सौम्य धक्का?

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यात, माडखोल, कारिवडे, सांगेली, कलंबिस्त पंचक्रोशीत आज रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हादरे बसले. मोठा आवाज होऊन जमीन हादरली. त्यामुळे तो भूकंपाचा...
क्राईम

(ब्रेकिंग न्यूज)! इसिस दहशतवाद्यांचे निपाणी कनेक्शन; आंबोलीच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी….

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: पुणे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी ‘इसिस‘ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी निगडित दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...
स्टोरी

तळेरे-वैभववाडी-गगनबावडा रस्ता दुरुस्तीसाठी आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने केले रास्ता रोको आंदोलन!

news
शिवसैनिकांनी आक्रमक होत रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे! १५ दिवसात ठेकेदाराकडून पावसाळी डांबराने खड्डे बुजविण्याचे काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा…. सिंधुदुर्ग प्रतिनिधी: एन.एच. १६६...
स्टोरी

सामाजिक बांधिलकीचा निराधार व्यक्तीला आधार!

news
सावंतवाडी प्रतिनिधी: आज शनिवार २९ जुलै रोजी सावंतवाडी विठ्ठल मंदिरच्या मागच्या बाजूला असलेल्या जिन्याखाली गेले कित्येक दिवस सुरेश मिस्त्री वय वर्ष ६५ हा निराधार व्यक्ती...
स्टोरी

दांडी शाळेची अनोखी वर्षा सहल!

news
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): पण तालुक्यातील दांडी शाळा ही नेहमी अनोखे उपक्रम विद्यार्थी ग्रामस्थ पालक यांच्या माध्यमातून करत असते असाच एक अनोखा वर्षा सहलीचा उपक्रम दांडी शाळेने...
स्टोरी

समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नये, यासाठी महामृत्यूंजय जप केल्याबद्दल गुन्हा दाखल करणे निषेधार्ह! श्री. सुनील घनवट

news
समाजहितासाठी केलेल्या धार्मिक कृतीला गुन्हा ठरवणारा ‘जादूटोणा विरोधी कायदा’ रहित करा! सिंधुदुर्ग प्रतिनिधी: हिंदू जनजागृती समिती समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर होत आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकार...
स्टोरी

मुलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आदर्श पालक बना! प्रा. राजाराम परब यांचे मिलाग्रीस प्रशालेत व्याख्यान.

news
फाऊंडेशन कोर्स विषयावर केले महत्वपूर्ण मार्गदर्शन. सावंतवाडी प्रतिनिधी: आपल्या मुलांनी बघितलेलं स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी आज आदर्श पालकांची गरज असून पालकांनी आपल्या पाल्याचे करिअर घडविण्यासाठी सतर्क...
क्राईम

मध्यप्रदेशच्या सतनामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार!

news
२९ जुलै वार्ता: मध्यप्रदेशच्या सतनामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिला अधिक चांगल्या उपचारांसाठी रीवा येथे रेफर करण्यात...
स्टोरी

महाराष्ट्र, गोवा, तसेच दक्षिणेकडील काही भागात पावसाचा जोर कमी होणार!

news
२९ जुलै वार्ता: महाराष्ट्र, गोवा, तसेच दक्षिणेकडील काही भागात पावसाचा जोर कमी होणार आहे तर शनिवारनंतर पूर्वेकडील राज्यात पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याची माहिती हवामान...
स्टोरी

आध्यात्मात काळानुरुप बदल आवश्यक! नितीनभाऊ मोरे….

news
नाशिक प्रतिनिधी: भगवान विष्णुंनी दशावतार घेतले. या सर्व अविष्कारांनी विभिन्न कार्य केले. त्या त्या परिस्थितीत जे आवश्यक आहे असेच दैवी कार्य या अवतारांनी केले. त्यामुळे...