आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेला पहिला मालवणी चित्रपट “भेरा” २८ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार.
सावंतवाडी प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेला पहिला मालवणी चित्रपट २८ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. “भेरा” चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेले आहे. सर्वात...
