लावू सावंत यांच्या खून प्रकरणी अजित सावंतना दोन दिवसांची पोलीस कोठडी
सावंतवाडी प्रतिनिधी: ओवळीयेचे माजी उपसरपंच लवू सावंत यांच्या खून प्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या संशयित अजित सावंतची पोलिस कोठडीची मूदत संपल्याने त्याला आज येथील न्यायालयात हजर...
