खाजगी वाहतूकदारांकडून मनमानी भाडे आकारणीविषयी तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन….
१९ मे वार्ता: परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून राज्यातील खासगी कंत्राटी प्रवाशी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीविषयी पुढीलप्रमाणे निर्देश प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग...
