इन्सुली रमाईनगर येथे शिवजयंती उत्सवासाठी समाज मंदिरची चावी देण्यासाठी ग्रामपंचायतची टाळाटाळ..! ग्रामस्थ आक्रमक.
सावंतवाडी प्रतिनिधी: इन्सुली रमाई नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते उद्याच्या उत्सवासाठी महाराजांची जयंती करण्यासाठी रमाई नगर येथील...
