गुंडू जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर .
१२ मार्चला मुख्यमंत्र्यांच्याहस्ते मुंबईत वितरण. सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत देण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार...
