जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेत आर्या आगलावे, प्राथमिकमध्ये रुद्र पिकुळकर प्रथम..!
शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ नाथ पै सेवांगणचे आयोजन. मसुरे प्रतिनिधी: शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय...
