माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री फाउंडेशन च्या माध्यमातून येत्या 19 व 20 ऑगस्ट या दोन दिवसात कालावधी सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष तथा माझी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू
