कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीच्या वतीने ‘कोमसाप गीत रचना’ स्पर्धेचे आयोजन.
सावंतवाडी(दीपक पटेकर ): मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’च्या (कोमसाप) वतीने संस्थेचे अधिकृत ‘कोमसाप गीत’ निश्चित...
