स्टोरी

दुचाकी बेळगाव विजापूर येथील बाबू चव्हाण जागीच ठार

Spread the love

सावंतवाडी: – दोन दुचाकी मध्ये समोरासमोर धडक बसल्याने सावंतवाडी येथे मुकादम म्हणून काम करणारा बेळगाव विजापूर येथील बाबू बापलू चव्हाण (वय् ४५ वर्षे ) हा तरुण जागीच ठार झाला. सदरचा अपघात जुन्या मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली क्षेत्रफळ येथे बारा वाजण्याच्या सुमारास घडला.


Spread the love

Related posts

मसुरे कावावाडी येथे १ मार्च रोजी नेत्र चिकित्सा शिबिर…!

news

बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या घावनळे येथील तुकाराम म्हापणकर या वृद्धाला सामाजिक बांधिलकीचा आधार…!

news

हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ७२५ हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग!

news

Leave a Comment