स्टोरी

मसुरे कावावाडी येथे १ मार्च रोजी नेत्र चिकित्सा शिबिर…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट, पेडणेकर बंधू कावावाडी व विजय क्रीडा मंडळ मुंबई यांच्या वतीने १ मार्च रोजी सकाळी ९: ३० ते दुपारी २ या वेळेत मसुरे कावावाडी येथील पेडणेकर बंधू निवासस्थान येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे.- लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष शरद पेडणेकर आणि पेडणेकर बंधू यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

केंद्राने घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळू शकत नाही! मराठा आरक्षण उपसमीतीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण

news

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या उपलप विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

news

श्रीराममूर्तीच्‍या प्राणप्रतिष्‍ठेनिमित्त महाराष्‍ट्रात आनंदाच्‍या शिधाचे वाटप होणार…!

news

Leave a Comment