स्टोरी

दोडामार्ग तालुक्यात राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा.

Spread the love

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ आणि सहकाऱ्यांनी राजसाहेबांचा वाढदिवस दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयामध्ये फळ वाटप करून केला साजरा.

दोडामार्ग: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयात मनसे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ आणि सहकाऱ्यांनी मनसे नेते पक्ष निरीक्षक संदिप दळवी आणि गजानन राणे यांच्या मार्गदर्शनात दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयात रूग्णाना फळ वाटप करून उत्साहात साजरा केला. यावेळी तेथील रूग्णानी आम्ही सर्व राजसाहेबांच्या पाठीशी आहोत. राजसाहेबांना आमचा आशिर्वाद आहे. काळजी नसावी असे उद्गार रूग्णानी काढले. आणि मनसे सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी मनसे विभाग अध्यक्ष राकेश परब, साईल तळकटकर, शतायु जांभळे, विशाल राऊळ, चिंतामणी देसाई उपस्थित होते.


Spread the love

Related posts

तिलारी प्रकल्प अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासाठी मलिदा मिळवून देणारा प्रकल्प! युवासेना

news

मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची चालती बोलती जीवंत मूर्ती होय…! सद्गुरू श्री वामनराव पै.

news

स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खानची अतिक अहमदच्या कुटुंबीयांच्या बाजूने ट्विट

news

Leave a Comment