स्टोरी

स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खानची अतिक अहमदच्या कुटुंबीयांच्या बाजूने ट्विट

Spread the love

स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान याने अतिक अहमदच्या कुटुंबीयांच्या बाजूने ट्विट केलं आहे. केआरकेनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलंय, ‘चला अतिक अहमदला मारलं, त्याच्या भावाला मारलं, त्याच्या मुलाचाही जीव घेतला.आता त्याच्या कुटुंबीयांची न्यूज चॅनल्सवर खिल्ली का उडवली जातेय? ही चांगली गोष्ट आहे का? वाईट वेळ ही कधीही कोणावरही येऊ शकते. मात्र थोडी मर्यादा बाळगा. कोणाच्याही मृत्यूवर पैसे कमावू नका.’ अतिकच्या हत्येप्रकरणी त्याने याआधीही काही ट्विट केले आहेत.केआरकेच्या या ट्विटरवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘माफिया डॉन हा तुझा नातेवाईक होता का? इतकं का वाईट वाटतंय तुला’, असा सवाल एकाने केला. तर ‘अतिक अहमदने २०० हून अधिक कुटुंब उद्ध्वस्त केले होते. त्याला कसली सहानुभूती दाखवतोय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.


Spread the love

Related posts

पंतप्रधान मोदी २२-२४ ऑगस्ट दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या प्रजासत्ताकाला भेट देणार!

news

लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड परिमल नाईक यांचा सत्कार !

news

प्रत्येक देशाच्या विकासात काही क्षण असे येतात, जे अनादी काळासाठी अमर होतात! पंतप्रधान मोदी

news

Leave a Comment