स्टोरी

नवरात्रोत्सवानिमित्त पळसंब येथे विविध स्पर्धा

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: 

पळसंब येथील जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळातर्फे आई जयंती देवी- रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये दि. १७ ऑक्टोबर रोजी संगीत खुर्ची स्पर्धा, १८ रोजी बकेटमध्ये चेंडू फेकणे स्पर्धा, १९ रोजी मुलींसाठी रांगोळी स्पर्धा, २० रोजी लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, २२ रोजी महिलांसाठी हात बांधून चेंडू गोळा करणे स्पर्धा, २३ रोजी महिलांसाठी  खेळ व स्पर्धा, मुला, मुलींसाठी तळ्यात मळ्यात स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या सर्व स्पर्धा गाव मर्यादित आहेत. स्पर्धकांनी अक्षय परब (९४०५७९६१३३) व अमित पुजारे यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

‘हर घर सावरकर समिती, महाराष्‍ट्र शासन’ यांच्‍या वतीने ‘गणपति आरास स्‍पर्धा २०२३’चे आयोजन !

news

न्यू होरायझन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची तारांबळ; उन्हात-पावसात फुटपाथवर रांगा

प्रसाद परब

टी-२० क्रिकेट विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळ्यामुळे मुबंई महानगरपालिका हैराण.

news

Leave a Comment