स्टोरी

जिल्हास्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत मिलाग्रीस मराठी प्रायमरीची कु. निधी विजय खडपकर प्रथम

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: माणिक चौक वेंगुर्ला येथे सोमवार दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल, इयत्ता चौथीत शिकणारी कु.निधी विजय खडपकर हिने लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे लहान गटात कु.निधी विजय खडपकर हिचा लावणी सम्राज्ञी म्हणून गौरव करण्यात आला. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.


Spread the love

Related posts

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्य समितीची “कुरुक्षेत्र” (हरियाणा) येथे बैठक संपन्न.

प्रसाद परब

दाभोळ खाडीत सांडपाणी सोडणार्‍या कारखान्यांवर कठोर कारवाई करा !

news

कवी संदीप जगताप यांचा भुईभोग हा कवितासंग्रह अभ्यासक्रमात!

news

Leave a Comment