स्टोरी

ध्रुवतारा वेलसेन आणि कुंब्रल ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीर संपन्न!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, दोडामार्ग तालुक्यातील, कुंब्रल गावात, रविवार दि.०२/०४/२०२३ या दिवशी ध्रुवतारा वेलसेन आणि कुंब्रल ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीरआयोजित करण्यात आले होते. तसेच ध्रुवतारा वेलनेस व त्यांचे संस्थापक श्री . योगी सुकरे व त्यांचे सहकारी यांचे खुप खुप अभिनंदन करतो. कुंब्रल ग्रामपंचायत मधिल सरपंच – श्री. जनार्दन गोरे, उपसरपंच – श्री. अमित सावंत, सदस्य – श्री. संजय परब, वैभव सावंत,सौ. सुषमा बौडैकर, सौ. आरती सावंत,सौ. निलिमा नाईक,सौ. करुणा कदम, यांच्या सहकार्याने तसेच या आरोग्य शिबीरला सहकार्य करणारे श्री. पप्पी भाई सावंत, श्री. राजु सावंत तसेच कुंब्रल गावातील ग्रामस्थ यांचे खुप खुप अभिनंदन करतो. असेच कुंब्रल गावातील ग्रामस्थांसाठी कार्यक्रम आयोजित करावे यासाठी शुभेच्छा देतो. शुभेच्छुक : कुंब्रल गावातील ग्रामस्थ – श्री. गिरीश भगवान परब ( ता. दोडामार्ग, कुंब्रल, रुमडाची गोठण)


Spread the love

Related posts

खेळत असतांना मोबाईलचा स्फोट होऊन ८ वर्षीय मुलगी ठार!

news

आंबोली गावात जंगली हत्तीची दहशत.

news

आज सायंकाळी ६.०४ वाजता ‘लँडर विक्रम’ चंद्रावर उतरणार !

news

Leave a Comment