स्टोरी

खेळत असतांना मोबाईलचा स्फोट होऊन ८ वर्षीय मुलगी ठार!

Spread the love

त्रिशूर (केरळ): जिल्ह्यातील थिरुविल्वमला येथे झालेल्या धक्कादायक घटनेत एका ८ वर्षीय मुलीचा झोपून मोबाईलवर खेळ खेळत असतांना मोबाईलचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला. पोलिसांनी मोबाईल नमुने अन्वेषणासाठी पाठवले आहेत. आदित्यश्री असे मुलीचे नाव असून ती तिसर्‍या इयत्तेत शिकत होती. २४ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. त्या वेळी घरात केवळ मुलीची आजी उपस्थित होती. मृत मुलीच्या वडिलांकडून समजले की, त्यांनी ३ वर्षांपूर्वी ‘रेडमी नोट ५ प्रो’ नावाचा वापरलेला (सेकंड हँड) मोबाईल विकत घेतला होता.


Spread the love

Related posts

मुंबई विद्यापीठ, सिंधुदुर्ग उप परिसर MSW विभागात जागतिक समाजकार्य दिन उत्साहात संपन्न!

news

मसुरे बागवे हायस्कूल येथे ८ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्सेलीस पराक्रम स्मरण दिन कार्यक्रम..!

प्रसाद परब

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक प्राप्त हिर्लोक शिवाजी विद्यालयाचे आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

news

Leave a Comment