शिक्षण

मसूरे बागवे हायस्कुल येथे ‘मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस’ उत्साहात साजरा

Spread the love

मसूरे प्रतिनिधी: शिक्षण सप्ताहा निमित्त आर पी बागवे हायस्कुल मसूरे येथे ‘मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस’ साजरा करण्यात आला. प्रशालेचे शिक्षक रमेश पाताडे यांनी मुलांना विविध गणिती साहित्याची ओळख करून दिली. त्यामध्ये भौमितिक आकार वजन व मापे तसेच नाणी व नोटा इत्यादींची ओळख करून दिली.भौमितिक त्रिकोण व त्याचे आकार या संदर्भात एक खेळ खेळण्यात आला.श्रीमती भोगले मॅडम यांनी गुणाकारांचा गणितीय खेळ घेतला.श्रीमती तळाशीलकर मॅडम यांनी पाढ्यांचा खेळ घेतला तसेच श्रीमती जाधव मॅडम यांनी बेरजेचा डोंगर हा खेळ घेतला. आभार रमेश पाताडे यांनी मानले.


Spread the love

Related posts

कट्टा येथे गुणवंतांचा सत्कार! शिक्षण निधी वितरण, रोटरी क्लब माहिमच्या वतीने सायकल वितरण.

news

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती!

news

जिल्हा परिषद केंद्र शाळा मसुरे नंबर १ चा बांधावरची शाळा स्तुत्य उपक्रम…!

news

Leave a Comment