स्टोरी

सावंतवाडीत श्री देव पाटेकर व्हील केअर च्या नव्या दालनाचे उद्घाटन.

Spread the love

सावंतवाडी,दि.२८ फेब्रुवारी ( प्रतिनिधी): माजगाव सावंतवाडी पंचम नगर येथील नवीन जागेत मनोज सावंत यांच्या श्री देव पाटेकर व्हील केअर च्या नव्या दालनाचे उद्घाटन सैनिक नागरी सहकारी पतसंस्था चे चेअरमन श्री बाबुराव कविटकर यांचे हस्ते तर जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉटन्स यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

 

माजगाव दत्त गुरु निवास, पंचम नगर, डॉ. जेवरे यांच्या बंगल्या समोर मनोज सावंत यांनी श्री देव पाटेकर व्हिल केअर नवीन जागेत स्थलांतर केले त्यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अँड. अमाेल कवीटकर,, श्री विनोद सावंत, प्रसाद सावंत, अभिलाष देसाई, आकाश सावंत तसेच मान्यवर उपस्थित होते.

 

 

फोटो: श्री देव पाटेकर व्हिल केअर सेंटर चा फित कापून शुभारंभ करताना सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, शेजारी जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉटन्स, अँड अमोल कविटकर, विनोद सावंत, अभिलाष देसाई, प्रसाद सावंत व मान्यवर.


Spread the love

Related posts

सार्वजनिक आर सी सी बांधकाम केलेली वीहीर अचानक कोसळली….!

news

शारदा विद्यालय तुळस कुंभारटेम्ब येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

news

कलंबिस्त हायस्कूलमध्ये महाआरोग्य शिबिर संपन्न…!

news

Leave a Comment