क्राईम

भोपाळमधून ५ मुसलमानांना अटक! भूपेंद्र विश्‍वकर्मा यांनी पत्नी आणि दोन मुले यांच्या आत्महत्या केल्याचे प्रकरण….

Spread the love

भोपाळ: ऑनलाईन कर्ज आणि ऑनलाईन नोकरी यांच्या जाळ्यात अडकल्याने भूपेंद्र विश्‍वकर्मा यांनी काही दिवसांपूर्वी पत्नी आणि दोन मुले यांच्यासह येथे आत्महत्या केली होती. या प्रकरणी आणखी ५ मुसलमानांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शारिक बेग, महंमद उबेज खान, अरशद बेग, शाहजहान उपाख्य शाजी खान आणि फरहान रहमान यांचा समावेश आहे. यापूर्वी या प्रकरणात पोलिसांनी खलील नावाच्या मुसलमानाला राजस्थानमधील टोंक येथून अटक केली होती. भूपेंद्र विश्‍वकर्मा यांनी बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून भोपाळमधील येस बँकेच्या ‘अमायरा ट्रेडर्स’च्या खात्यात ९५ सहस्र ७०० रुपये पाठवले होते. ‘अमायरा ट्रेडर्स’चे मालक शारिक बेग हा आहे. शारिकच्या चौकशीत अन्य आरोपींची नावे समोर आली. या फसवणुकीच्या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.


Spread the love

Related posts

प्रसिद्ध फुटबॉलपटू ‘बेंजामिन मेंडी’वर एकूण आठ बलात्काराचे आरोप!

news

एकतर्फी प्रेमातून येरवडा (पुणे) कारागृहातील महिला शिपायाला पेटवून देण्‍याचा प्रयत्न !

news

लग्नाचे आमिष दाखवून इंग्लंडच्या तरुणीने केली रेडी येथील तरुणाची फसवणूक…!

news

Leave a Comment