श्री समर्थ साटम महाराज वाचनालय दाणोली येथे वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम संपन्न.
दाणोली: सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज वाचनालयाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून “ग्रंथ प्रदर्शन”, “मी वाचलेले पुस्तक” आणि “तुम्ही वाचा...
