राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी सार्जंट अनंत चिंचकरच्या राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या उत्तुंग यशाच्या गौरवासाठी सावंतवाडीत आयोजित प्रभात फेरी उत्सहात संपन्न.
सावंतवाडी प्रतिनिधी: १२५ वर्षांची प्रदीर्घ शैक्षणिक परंपरा लाभलेले सावंतवाडी शहरातील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, बहुपरिचित कळसुलकर इंग्लिश स्कूल या माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी...
