मुंबईस्थित ओटवणे ग्रामस्थांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा २६ वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.
सावंतवाडी (ओटवणे): मुंबईस्थित ओटवणे ग्रामस्थांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा २६ वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा बोरिवली पूर्व देवीपाडा येथील शिवशक्ती विकास मंडळाच्या सभागृहात उत्साहात...
