माणगाव येथे जिल्हा ग्रंथालय संघ व श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालयाचे वार्षिक अधिवेशन संपन्न.
सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या समस्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने येत्या महिन्याभरात कॅबिनेट मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या समवेत जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी...
